
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

हिंगोली :काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
गांधी कुटुंबाच्या जवळचे दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नीच्या निर्णयाने राजकीय तर्कवितर्कांना उधाण. ...

आंतरराष्ट्रीय :एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Jeffrey Epstein Files Release 2025: जेफ्री एपस्टीन हा एक अमेरिकन फायनान्सर होता, ज्याच्यावर अल्पवयीन मुलींची तस्करी आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप होते. २०१९ मध्ये तुरुंगात असतानाच त्याचा गूढ मृत्यू झाला. ...

धाराशिव :तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
Tuljapur Political Clash News: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये राजकीय वैमनस्यातून दोन गटात मोठा राडा झाला. ...

आंतरराष्ट्रीय :आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
PM Modi Oman Visit: पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या ओमान दौऱ्यावर; भारत-ओमान राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 70 वर्षे पूर्ण! ...

पुणे :पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत सुरू झाली आहे. वाघोली मध्ये रात्रीच्या दरम्यान अज्ञात पाच तरुणांनी दहशत माजवत कोयत्याच्या साह्याने दुकानासमोर लावलेल्या लाईटची तोडफोड केली. ...

महाराष्ट्र :"आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
Manikrao Kokate Court Case: माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवत कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करून राजीनामा घेतला जाणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ...

राष्ट्रीय :दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी आस्थापने, कंपन्यांना १८ डिसेंबरपासून जास्तीत जास्त ५० टक्क्यांपर्यंत कामगारांना वर्क फ्रॉम होम देण्याचे निर्देश दिले आहेत ...

पुणे :बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
Beed Crime News: बदामबाई पीडित मुलीच्या घरी गेली होती. तिच्या आईवडिलांना म्हणाली की तुमची मुलगी कलाकेंद्रात डान्स शिकेल आणि तुम्हाला पैसेही मिळतील. पण, मुलीसोबत असे काही घडले की, कुटुंब हादरले. ...

गोवा :संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
Goa Police Squats Row IAS Car Check: नियमानुसार कारवाई करणाऱ्या या पोलिसांना दाद देण्याऐवजी एसपींनी त्यांना चक्क उठाबशा घालण्याची शिक्षा दिली. ...

व्यापार :निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
NPS New Rules : खाजगी क्षेत्र आणि सामान्य जनतेसाठी एनपीएस अधिक आकर्षक बनवण्यासाठी अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ...

महाराष्ट्र :माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
फेब्रुवारीत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवत दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार दंडाची शिक्षा सुनावली. यामुळे आता कोकाटे यांना आता क्रीडामंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ...
